🔹संपूर्ण मराठीतून:आपल्या भाषेत सोप्या पद्धतीने शिकण्याची संधी.
🔹स्वत:चा आत्मविश्वास वाढवा:इंग्रजीत संवाद साधताना अडखळणे किंवा घाबरणे थांबवा. हा वर्कशॉप तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतो.
🔹 संपूर्ण संवाद कौशल्यं मिळवा: फक्त बोलणं नाही, तर योग्य शब्दसंग्रह, उच्चार, आणि गतीवर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुमचं संभाषण प्रभावी होईल.
🔹 व्यक्तिमत्व सुधार करा:इंग्रजी शिकून तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवा, जे तुम्हाला करीअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल.
🔹 तज्ञ प्रशिक्षकांचा मार्गदर्शन: तुम्हाला अनुभवी प्रशिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळेल, जे तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवतील.
🔹 लवकर सुधारणा:2 दिवसांच्या वर्कशॉपमुळे तुम्हाला इंग्रजी बोलण्याचे त्वरित परिणाम दिसू लागतील.
🔹 दैनंदिन जीवनात इंग्रजी सहज वापरा:तुम्ही ऑफिसमध्ये, शाळेत, किंवा मित्रांमध्ये इंग्रजी सराईतपणे वापरू शकता.
🔹 सोशल लाइफमध्ये सुधारणा:
इंग्रजीत चांगले बोलता आल्यास तुम्ही कोणत्याही सामाजिक गटात आत्मविश्वासाने सामील होऊ शकता, नवीन लोकांशी संवाद साधू शकता, आणि तुमचं सामाजिक नेटवर्क विस्तारू शकता.
ONLINE ZOOM CLASS
जे इंग्रजी बोलायला घाबरतात. ज्यांना इंग्रजी संभाषणात सुधारणा करायची आहे. इंग्रजी आत्मविश्वासाने बोलायचंय का?
आम्ही या वर्कशॉपची किंमत कमी ठेवली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना इंग्रजी शिकण्याची संधी मिळावी. आमचं ध्येय आहे की सर्वांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकवायचं.
होय, हा मास्टर क्लास पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि तो Zoom वर आयोजित केला जाईल. तुम्ही तुमच्या घरी बसून आरामात क्लासमध्ये सहभागी होऊ शकता.
होय, आम्ही तुमच्या समाधानाला सर्वाधिक प्राधान्य देतो. जर तुम्हाला 2 दिवसांचा वर्कशॉप आवडला नाही, तर तुम्ही तुमचे संपूर्ण ₹9 परत मिळवू शकता. वर्कशॉप पूर्ण केल्यानंतर 24 तासांच्या आत आम्हाला कळवा, आणि आम्ही तुम्हाला परतावा करू.
क्लास रोज रात्री 7:45Pm ते 9:30 Pm वाजेपर्यंत घेतला जाईल. तुम्ही तुमच्या घरी बसून आरामात हा क्लास लाईव्ह पाहू शकता.
तुम्ही क्लासमध्ये सामील झाल्यावर आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये जोडले जाईल. तिथेच तुम्हाला क्लासची तारीख, वेळ आणि सर्व अपडेट्स मिळतील.